स्त्री म्हणजे युगरूषांची निर्माति
स्त्री सर्वाणा सांभाळती
स्त्री म्हणजे आई, बहिण, बायको
स्त्री असलिकी फिकीर कायको
स्त्री म्हणजे सहणशिलता, माया, करुणा
स्त्री म्हणजे दया, वात्सल्य, करूणा
स्त्री म्हणजे नेत्रुतवाचा कणा
स्त्री म्हणजे जिजाऊ, रमाई, सावित्रीचा बाणा
स्त्री म्हणजे दिवा
समाजातला अंधार दुर करणारा दुवा
स्त्री विना जग शुन्य स्त्रीचे जग म्हणजे घर
सांभाळति सगळ्याणा जन्मभर
स्त्री म्हणजे तंत्रज्ञान, स्थापत्य, आणि कला
स्त्री म्हणजे शिक्षणाचा झरा
अशी स्त्रीचि स्तुति करावि किति
अशा स्त्रीचा गोडवा गावा किती
लेखक- अनिकेत अर्चना बंडु लोखंडे
स्त्री सर्वाणा सांभाळती
स्त्री म्हणजे आई, बहिण, बायको
स्त्री असलिकी फिकीर कायको
स्त्री म्हणजे सहणशिलता, माया, करुणा
स्त्री म्हणजे दया, वात्सल्य, करूणा
स्त्री म्हणजे नेत्रुतवाचा कणा
स्त्री म्हणजे जिजाऊ, रमाई, सावित्रीचा बाणा
स्त्री म्हणजे दिवा
समाजातला अंधार दुर करणारा दुवा
स्त्री विना जग शुन्य स्त्रीचे जग म्हणजे घर
सांभाळति सगळ्याणा जन्मभर
स्त्री म्हणजे तंत्रज्ञान, स्थापत्य, आणि कला
स्त्री म्हणजे शिक्षणाचा झरा
अशी स्त्रीचि स्तुति करावि किति
अशा स्त्रीचा गोडवा गावा किती
लेखक- अनिकेत अर्चना बंडु लोखंडे
Comments
Post a Comment